adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ऐनपुर येथील माजी. सरपंच मा. जि.प.सदस्य आयु. विकास अवसरमल यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित

 ऐनपुर येथील माजी. सरपंच मा. जि.प.सदस्य आयु. विकास अवसरमल यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित  रावेर प्रतिन...

 ऐनपुर येथील माजी. सरपंच मा. जि.प.सदस्य आयु. विकास अवसरमल यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित 


रावेर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील माजी. सरपंच मा. जि.प.सदस्य आयु. विकास अवसरमल यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराने सन्मानित नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्वेषण सेंटर येथे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला असून आयु. विकास अवसरमल यांचा सत्कार रावेर येथील बौद्ध समाजाच्या वतीने तसेच विविध पदाधिकारी आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरम चे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे ,माजी नगरसेवक जगदीश घेटे,माजी नगरसेवक एड. योगेश गजरे, राष्ट्रवादीचे पंकज वाघ, बामसेफचे महेश तायडे, केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदर, माजी. प.स सदस्य कैलास पारधी, आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमचे ता. उपाध्यक्ष प्रशांत  सवरने, मीडिया फोरमचे प्रमोद गायकवाड, अमोल तायडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल लहासे, मनोज सवरने, मनोहर ससाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

No comments