भुसावळ -:- पाऊले चालती पंढरीची वाट... भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक ५ जुलै रोजी जळगाव व बुलडाणा जिल्ह्...
भुसावळ -:- पाऊले चालती पंढरीची वाट...
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक ५ जुलै रोजी जळगाव व बुलडाणा जिल्ह्यातील वारकरी भाविक व मातभागीनींना विठ्ठलरायाचे दर्शन घडवून आणण्यासाठी सालाबादप्रमाणे केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाडीचे आयोजन केले होते.या रेल्वेचे भुसावळ हुन पंढरपूर कडे प्रस्थान मोठया उत्साहात झाले.या विशेष रेल्वेच्या माध्यमातून कानकोपऱ्यातून हजारो वारकरी हे पंढरपूर ला विठ्ठलाचे दर्शनाला गेले. याप्रसंगी उपस्थित राहून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.


No comments