संशोधक डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ग्रंथालय ...
संशोधक डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ग्रंथालय शास्त्राचे जनक, भारताचे पहिले ग्रंथपाल,भारतात सार्वजनिक ग्रंथालयाचे मुहूर्तमेढ रोवणारे, द्विबिंदू वर्गीकरण पध्दतीचे शोध लावणारे संशोधक डाॅ. एस. आर. रंगनाथन यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करताना नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथिल ग्रंथालय विभागात डॉ. हेमंत येवले, डॉ. के. बी. पाटील उपप्राचार्य, डॉ. माधुरी पाटील उप प्राचार्य, प्रा. आर. बी. देशमुख, श्री. एम. जी. पाटील श्री. अविनाश पाटील,श्री. अरविंद भोईटे, श्रीमती पूजा झंझणे, श्री. एम. एस. जगदाळे हेरिटेज फाउंडेशचे श्री.हर्षल बऱ्हाटे व कु भाग्यश्री सोनार

No comments