मांडळ येथे महाकाळेश्वर भोलेनाथ मंदिर गोरक्षनाथ नगर येथे उत्साहात भंडारा संपन्न प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मांडळ येथे महाकाळेश...
मांडळ येथे महाकाळेश्वर भोलेनाथ मंदिर गोरक्षनाथ नगर येथे उत्साहात भंडारा संपन्न
प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मांडळ येथे महाकाळेश्वर भोलेनाथ मंदिर गोरक्षनाथ नगर येथे उत्साहात भंडारा पार पडला येथील भाविक श्री भगवान साहेबराव चव्हाण उर्फ पारधी सौ रेखाबाई भगवान चव्हाण यांनी गेल्या सहा वर्षापासून वर्षातून एकदा शेवटच्या श्रावण सोमवारी व महाशिवरात्रीला या कुटुंबाकडून भंडारा आयोजित केला जातो आणि गावाला जेवण दिले जाते येथे सर्व भाविक सर्व मदत करतात संपूर्ण सहकार्य करतात आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात भंडाऱ्याच्या प्रसाद घेण्यासाठी डॉक्टर दीपक पाटील श्री जितू बापू श्री संदीप सर शिरसाट श्री गुलाब बाबा श्री रावसाहेब पंडित शिरसाट श्री भगवान सोनवणे श्री शांताराम टेलर श्री भैय्या कोळी श्री संतोष कोळी श्री अनिल जैन श्री भाऊसाहेब दबाशिकर श्री जितू कोडी श्री बापू डोमन कोळी, श्री रमा पैलवान,श्री नामदेव बडगुजर ,श्री मुळात कर, गणेश बुवा ,महेंद्र कोडी ,विजू कोळी, गंभीर पारधी ,उत्तम सर ,चैत्राम कोडी, आर,डी कोडी ,समाधान पारधी ,पैलवान उमा आप्पा मगरे, सरपंच दीपक बडगुजर ,माजी सरपंच विनायक बडगुजर ,माजी चेअरमन संजय पेंढारकर, माजी चेअरमन नाना धनगर ,माजी शिक्षक राजू गुरुजी, अक्षय पाटील मोटर गॅरेज सुलाबाई आत्या ,सीमाबाई कोडी, सुमनबाई कोडी ,संजय पवार आदी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ महिला मंडळ बाळ गोपाळ भंडाऱ्याचा प्रसाद घेण्यासाठी उपस्थित होते अतिशय आनंदाने कार्यक्रम संपन्न झाला या चव्हाण परिवाराला अन्नदान करण्यासाठी भगवान श्री महाकालेश्वर भोलेनाथ त्यांना अशीच शक्ती देऊ त्यांच्या हातून असेच चांगले काम आणि कार्य घडत राहो हीच बोले बाबा चरणी प्रार्थना करतो शुभेच्छुक डॉक्टर दीपक पंढरीनाथ पाटील माजी सभापती पंचायत समिती अहमदनगर

No comments