adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

म्हसावद येथे मुसळधार पावसाने झोडपुन काढले. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलेल्याने व्यापाराचे मोठें नुकसान...

 म्हसावद येथे मुसळधार पावसाने झोडपुन काढले. अनेकांच्या दुकानात पाणी शिरलेल्याने व्यापाराचे मोठें नुकसान...  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पा...

 म्हसावद येथे मुसळधार पावसाने झोडपुन काढले.

अनेकांच्या दुकानात पाणी शिरलेल्याने व्यापाराचे मोठें नुकसान... 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे मुसळधार पावसाने या परिसरातील पद्मालय शापिग मध्ये  अनेकांच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. 


जळगाव जिल्हातिल शहरासह जळगाव , एरंडोल, धरणगाव,या तालुक्यांत १३ आणि १४, १५ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. १६ रोजी सकाळपासून  रात्रीपर्यंत  ढगफुटी सारखा मेघगर्जनेसह पाऊस झाला. या अचानक झालेल्या पावसामुळे जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे पद्मालय शापिग मध्ये अनेक दुकाने पाण्याखाली आली. सततच्या पावसामुळे व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले 


दुकानदाराने सांगितले कि प्रशासनाने तातडीने पद्मालय शापिग मध्ये पाणी थांबु नाय याची उपाययोजना करावी तसेच नुकसान झालेल्या दुकानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच नुकसान झालेले दुकाने श्रीराम मोबाईल,ममता फर्निचर,कुनाल टेलर, गजानन फुटवेर,नक्की फुटवेर,करून csc सेन्टर, इंदिरा टिव्ही, फोटो स्टुडिओ, राजमुद्रा मोबाईल या दुकानदार चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत

No comments