केसरी चौकाच्या स्तंभाचे उद्घाटनाचा मान महिलेला चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा शहरातील पाचशे ते एक हजार लोकांची वस्ती अ...
केसरी चौकाच्या स्तंभाचे उद्घाटनाचा मान महिलेला
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील पाचशे ते एक हजार लोकांची वस्ती असलेल्या भागाची नवीन केसरी चौक या नावने होणार ओळख या केसरी चौक स्तंभाचे उद्घाटन एका महिलेला मान देऊन संपन्न करण्यात आले नित्य आणि एक सामाजिक बांधिलकीने दुर्गा देवी उत्सव गणपती उत्सव असे इतर सामाजिक उत्सव एकत्रितपणे साजरी केले जातात तसेच हिंदू धर्म जनजागृतीच्या प्रसार या भागातील पदाधिकारी युवा वर्ग यांच्याकडून एकजुटीने केला जातो
याकरिता केसरी चौक या नवीन नावाने ओळख राहील असे ३१/०७/२०२५ रोजी केसरी चौक या नावाचे स्तंभाचे उद्घाटन संगीताबाई पाटील यांच्या हस्ते आणि परिसरातील महिला भाजप पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.केसरी चौक च्या नामांकन करण्याकरिता हरीश महाजन यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले तसेच कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी साबुदाणा वाटप करण्यात आले
तसेच या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता केसरी चौक (मल्हारपुरा,चोपडा)येथील कार्यकर्ते हरीश माळी,गजेंद्र जैसवाल, दिनेश जाधव,मनीष सिंधी,कैलास न्हावी,सचिन बिरारी,पंढरीनाथ माळी, मधुकर माळी,विशाल भोई,निखिल माळी,कैलास पाटील,योगेश पाटील, संभाजी पाटील,धर्मा भील,युवराज महाजन,जिजाबराव महाजन,शरद महाजन,किरण महाजन,महेश महाजन,योगेश सोनार,महेश सोनार,उमेश महाजन,प्रवीण भोई,घनश्याम महाजन,पवन जैसवाल, महिला संगीता पाटील, मंगलबाई महाजन,कमलबाई महाजन,कल्याणी महाजन,रेखा पाटील,मंगलाबाई भील,संगीता चौधरी,सुनंदा पाटील,लता पाटील, संगीता महाजन,वैशाली पाटील,जावंताबाई महाजन,तनवी महाजन,भागाबाई महाजन आदी उपस्थित होते.



No comments