अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन सावदा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावे...
अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन
सावदा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दि.22.02.2025 रोजी 07.00 ते 07.15 वा.चे पुर्वी सदर अ.मृ मधिल वरील वर्णनाचा एक अनोळखी पुरुष जातीचा ईसम त्याचे वय अंदाजे 35 ते 40 वयोगटातील हा रेल्वे खंबा अप रेल्वे लाईन खंबा क्रमांक 458/01 ते 458/05 - चे दरम्यान गाते गाव शिवार सावदा, ता. रावेर येथे रेल्वे ट्रॅकच्या बाजुला रेल्वेस धडक लागुन डोक्यास व डावे पायास गंभीर मार लागुन मयत अवस्थेत मिळुन आलेला आहे.
मयताचे वर्णन रंगाने सावळा, शरीराने सडपातळ उंची 167 सें.मी. अंदाजे अंगात पिवळे व राखाडी रंगाचा चौक़डी असलेला फुल शर्ट, त्याचे आत राखाडी रंगाचा बनियान, कमरेस फिकक्ट निळे व राखाडी रंगाची पॅण्ट, पायात चप्पल नाही असा असलेला
बाबत रेल्वे स्टाफ यांनी सदर मयता बाबत सावदा पोस्टेला वर प्रमाणे खबर दिल्याने तसा अ.मृ. दाखल केलेला आहे. तरी सदर अ.मृ.मधिल अज्ञात मयत व्यक्तीचा व त्याचे वारसाचा आपले पो. स्टे हद्दीत शोध घेवुन अथवा ओळख पटल्यास किंवा ओळखत असल्यास
सावदा पोलीस स्टेशन फोन नं. (02584) 222043, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल एन. गर्जे मो. नं. 9284161882 प्रभारी अधिकारी सपोनि श्री विशाल पाटील सो.- 9850449461 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन सावदा पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे

No comments