आदिवासी दिनानिमित्त आसेमं ची आदिवासी सांस्कृतिक , पारंपारीक वेशभूषा आदिवासी वाद्य,संस्कृती देखावा सह रॅलीचे नियोजन रावेर प्रतिनिधी मुबारक...
आदिवासी दिनानिमित्त आसेमं ची आदिवासी सांस्कृतिक , पारंपारीक वेशभूषा आदिवासी वाद्य,संस्कृती देखावा सह रॅलीचे नियोजन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन निमित्त आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेने यावल येथे जल्लोषात साजरा होणारा आदिवासी दिनी आदिवासी चालीरीती परंपरा संस्कृती चे प्रचार प्रसार प्रदर्शन आदिवासींचे पारंपारिक वाद्य, गीत, चालीरीती भाषा गीत आदिवासी वेशभूषा
आदिवासी आदिम संस्कृती देखावे समावेशक रॅली काढण्यात येणार आहे दिनांक ९ऑगष्ट सकाळी ९:३० वाजता फैजपूर रस्त्यावरील पेट्रोल पंप यावल जवळून या रॅलीला सुरुवात केली जाणार आहेत आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेची रॅली आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत मिरवणूक मार्गाने शासकीय कार्यक्रम स्थळ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे जाईल प्रकल्प कार्यालयातील कार्यक्रमास आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते सहभागी होतील तेथून आदिवासी तडवी भिल्ल समाज उत्सव समिती आयोजित धनश्री टॉकीज मधील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तरी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थितीत द्यावी असे आवाहन संस्थापक अध्यक्ष राजू बिर्हाम तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलीखाँ तडवी बिराज तडवी यांनी केले आहे

No comments