महसूल सप्ताह अंतर्गत मौजे भारडू येथील शंभर वर्ष वयावरील आजींच्या घरी जाऊन ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील यांनी घेतली भेट चोपडा प्रतिनिधी (...
महसूल सप्ताह अंतर्गत मौजे भारडू येथील शंभर वर्ष वयावरील आजींच्या घरी जाऊन ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील यांनी घेतली भेट
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
माननीय जिल्हाधिकारी मोहदय, माननीय उप विभागीय अधिकारी सो अमळनेर व चोपडा चे माननीय तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार महसूल सप्ताह अंतर्गत मौजे भारडू येथील शंभर वर्ष वयावरील आजी दमोताबाई रावण पाटील यांना त्यांच्या घरी जाऊन ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील यांनी भेट दिली व त्यांच्या वयोमानानुसार असलेल्या समस्या आजारपण व शारीरिक व्याधी इत्यादींची माहिती घेतली असून त्यांच्या सोबत गावातील श्री मिलिंद गणपतराव पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments