adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जनतेच्या हृदयात घर करणारे समाजसेवक आदित्य गजरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 जनतेच्या हृदयात घर करणारे समाजसेवक आदित्य गजरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा   रावेर (प्रतिनिधी):  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्...

 जनतेच्या हृदयात घर करणारे समाजसेवक आदित्य गजरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा  


रावेर (प्रतिनिधी): 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील आणि रावेर गावातील रहिवासी आदित्य गजरे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ऑल इंडिया पँथर सेना चे शहर अध्यक्ष, तसेच पत्रकार व पोलीस मित्र म्हणून कार्यरत असलेले गजरे हे समाजहितासाठी सतत झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

सामान्य व अशिक्षित नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवून देण्यापासून ते प्रत्येक गरजवंताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यापर्यंत, त्यांनी सदैव लोकसेवेची निस्वार्थ परंपरा जपली आहे. त्यांच्या कार्यामुळे रावेर परिसरात त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व जनतेकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मंगलकामना व्यक्त केल्या जात आहेत.

No comments