सौ.संगीता इनकर यांची रोखठोक महाराष्ट्र ग्रुपला नियुक्ती, ग्रुपला चौथ्यांदा महिलाराज..!! सौ. कलावती गवळी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. संपादक...
सौ.संगीता इनकर यांची रोखठोक महाराष्ट्र ग्रुपला नियुक्ती, ग्रुपला चौथ्यांदा महिलाराज..!!
सौ. कलावती गवळी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
संपादक हेमकांत गायकवाड
बीड जिल्ह्यातील आदरणीय सौ. संगीता इनकर यांची रोखठोक महाराष्ट्र ग्रुपला नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती माननीय संपादक महंमद शेख सांगलीकर संपादक मंगेश पवार पुणेकर संपादक चंद्रशेखर केंगारे लातूरकर संपादक संतोष लांडे पुणेकर आणि संभाजी पुरीगोसावी सौ. अनुजा कारखेले-देवरे मॅडम पुणेकर सौ. कलावती गवळी मॅडम कोरेगांवकर सौ. आरती पाटील मॅडम जळगांवकर यांच्या माध्यमांतून रोखठोक महाराष्ट्र ग्रुपला सौ. इनकर मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, नमस्कार... आपला रोखठोक महाराष्ट्र ग्रुप हा पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या चांगलाच चर्चेत ठरतोय ग्रुपमधील सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच पत्रकारांचे रोखठोक महाराष्ट्र ग्रुपच्या परिवाराकडूंन सर्वांचे सहर्ष स्वागत आहे.

No comments