adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक आदिवासी दिवस यावल फैजपूर येथे जल्लोष साजरा

 जागतिक आदिवासी दिवस यावल फैजपूर येथे जल्लोष साजरा  सामाजिक कार्यकर्ते हकीम  तडवी यांनी केले आ अमोल जावळेचे स्वागत    इदू पिंजारी फैजपूर  (स...

 जागतिक आदिवासी दिवस यावल फैजपूर येथे जल्लोष साजरा 

सामाजिक कार्यकर्ते हकीम  तडवी यांनी केले आ अमोल जावळेचे स्वागत 


  इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   फैजपुर शहरात जागतिक आदिवासी दिवस तडवी भिल्ल बांधवांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतीकारी महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी तसेच नगरसेवक कलीम मणियार यांनी अभिवादन करून तडवी भिल्ल आदिवासी समाजाला इतिहास भाषा संस्कृती ची जनजागृती जतन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी तसेच जाकीर तडवी यांनी यावेळी मार्गदर्शन केले 


 या कार्यक्रमाला जाकिर तडवी सर्वर तडवी कालू तडवी समीर तडवी टिपू तडवी शब्बीर तडवी वसीम तडवी नदीम तडवी गोलू तडवी मुजाहिद शेख इरफान तडवी बबन तडवी अशपाक तडवी साजिद शेख यांच्यासह आदिवासी तडवी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावल येथे जागतिक आदिवासी तडवी भिल्ल बांधवांच्या कार्यक्रमाला यावल रावेर तालुक्याचे आमदार अमोल जावळे हे उपस्थित होते त्यांच्या समवेत यावलच्या मा नगराध्यक्षा नौशाद ताई मुबारक तडवी तसेच फैजपुर येथील सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी तसेच जाकीर तडवी यांच्यासह फैजपूर शहरातील आदिवासी तडवी भिल्ल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments