adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मौजे हाडगा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

 मौजे हाडगा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी   लातूर.जि . प्र.(उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 मौजे हाडगा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी  


लातूर.जि . प्र.(उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 त्यामध्ये बरेचसे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त गोविंदजी सूर्यवंशी, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना चे युवा नेते अजय जी ,कांबळे युवा नेते लहुजी कांबळे, इंजि. शुभम सूर्यवंशी, सरपंच सौ .सौअन्नपूर्णा आत्माराम वाघमारे, माजी सरपंच उत्तमराव ला सुने, तंटामुक्त मा. अध्यक्ष धनाजी वाघमारे, सरपंच पुत्र प्रशांत वाघमारे ,मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी, मा. सरपंच भिवाजी सूर्यवंशी, रिटायर्ड कंडक्टर तथा ज्येष्ठ समाज सुधारक प्रभू सूर्यवंशी, दत्ता सूर्यवंशी ,भानुदास धाकडे ,लिबराज सूर्यवंशी ,धनाजी सूर्यवंशी ,राहुल धाकडे ,बालाजी जाधव ,लक्ष्मण जाधव राम जाधव धनाजी सूर्यवंशी प्रकाश सूर्यवंशी विकास सूर्यवंशी बिराजदार गोपाळ मोरे महेश सूर्यवंशी हरी दास  नरोटे गोविंद जाधव ,सौ . बापूराव वाघमारे,

जाधवबाई, कार्यक्रमाच्या वेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर सखोल असं मार्गदर्शन रिटायर्ड कंडक्टर प्रभू सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे नियोजन गोविंद सूर्यवंशी अजय कांबळे यांच्या नेतृत्वात संपन्न झाले गावातील सर्व मान्यवर युवक वर्ग उपस्थित होते युवक वर्ग होते सूत्रसंचालन करतेवेळी गोविंद सूर्यवंशी यांनी सौ सरपंच अन्नपूर्णा ताई यांच्या पाच वर्षाच्या कालखंडाचे चांगल्या पद्धतीने गावचा विकास केले त्याबद्दल धन्यता मातंग समाजाच्या वतीने त्यांनी मानून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता झाली

No comments