गणपती बाप्पा चालेलले सौदे अरबीला खान्देश च्या मूर्तीकार चि मूर्ती कला विदेशात मागणी चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा चे ...
गणपती बाप्पा चालेलले सौदे अरबीला खान्देश च्या मूर्तीकार चि मूर्ती कला विदेशात मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा चे अंतरराष्ट्रीय चित्रकार अनिलराज हे गेली तीन वर्षं निसर्गाचा समतोल राखण्या साठी पर्यावरण पूरक सुंदर आकर्षक अशी सर्वांग गणपती चि शाडू माती चे 50,ते 60 मूर्ती घडवत असता, त्यांचा खास करून अष्टविनायक मध्ये हातखंडा आहे त्यांनी गेली 18 वर्षं स्वतःहस्त निर्मित गणेश मूर्ती बनवून घरी स्थापन करून अनंत चतुर्थी ला घरीच एका टप मध्ये विसर्जन करत होते, यातून त्यांना मित्र परिवार कडून मागणी येत गेली, यातून त्यांनी 2023 मध्ये श्री विश्वविनायक चित्र शाळा गणपती मूर्ती केंद्र सुरु केले दरवर्षी प्रमाणे देखील सुंदर गणेश मूर्ती तयार आहेत, त्यात पुणे येथील तांबळेजोगेश्वरी, वरद विनायक,मयुरेश्वर, चिंतामणी बाळगणेश अशी गणपती च्या मूर्ती केल्यात यावर्षी मात्र त्यांच्या कलेचि चीज झाले. धुळे येथील इंजिनियर सचिन शिंदे, हे सद्या सौदेअरेबी ला नोकरी करतात व तिकडे आपला महाराष्ट्र चा सन गणेशउत्सव साजरा करतात तिकडे पर्यावरण पूरक मूर्ती स्थापन करतात सचिन शिंदे चे मित्र राहुल महाजन हे देखील सोबत असता ते चोपडा येथे आले असता
त्यांना मूर्तिकार अनिलराज हे गणपती मूर्ती बनवता असं समजलं तेव्हा ते त्याच्या कडून एक सुंदर अशी 11 इंच गणेश मूर्ती घेऊन गेलेत,.. व त्यांना ती मूर्ती खूपच आवडली.. व शुभेच्छा देऊन अभिनंदन केले... ही चोपड्या वासियांना खूप अभिमाना चि बाब आहे.. अनिलराज हे अंतरराष्ट्रीय चित्रकार तर आहेत च त्या सोबत एक देवाची निःस्वार्थ सेवा घडावी या साठी मूर्ती बनवत असता... त्याना बालपणा पासून. गणपती बाप्पा खूप आवडतो...मूर्तिकार अनिलराज हे खूप मेहनत करून काम करता व मूती मध्ये जीव लावून जीवापाड मूर्ती घडवत असता.. त्यांना घरून देखील पाठबळ आहे.. या मुळं चोपड्यातून त्याचे मित्र परिवार कडून कौतुक होत आहे.. व शुभेच्छा देऊन अभिनंदन केल.. त्यांना वेळो वेळी नामवंत मूर्तिकार च मार्गदर्शन लाभते...


No comments