बीडच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव नेहमीच प्रयत्नशील...!! विशेष महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख..!! सौ.अनुजा कारखेले (बीड जिल...
बीडच्या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव नेहमीच प्रयत्नशील...!! विशेष महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख..!!
सौ.अनुजा कारखेले (बीड जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बीड जिल्हा पोलीस दलातील पोलिस उपनिरिक्षक पल्लवी भाऊसाहेब जाधव या भारतीय पोलीस अधिकारी आहेत.त्या महाराष्ट्रांतील एक महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडल्या आहेत.
विशेष महिला अधिकारी म्हणून त्यांना पोलीस प्रशासनात एक वेगळी महिला अधिकारी म्हणून ओळखले जाते.
(शिक्षण आणि पार्श्वभूमी) त्या शेतकरी कुटुंबातून आले आहेत पण शिक्षणाची आवड असल्याने त्यांनी चिकाटी आणि जिद्दीने पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवले आहे असे त्या म्हणाल्या आहेत.सध्या त्या बीड जिल्हा पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष या विभागात कार्यरत आहेत.त्या नेहमीच पोलीस खात्यातील सेवेतही प्रयत्नशील,आहेत.त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाकडून तसेच जनतेकडून देखील विशेष कौतुक होत आहे.महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी भाऊसाहेब जाधव यांना रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन आणि समस्त पुरी गोसावी परिवाराकडूंन मानाचा सलाम आहे.

No comments