फैजपूरात उद्या अलखिजर वेल्फेअर मल्टीपर्पस सोसायटी तर्फे यावल रावेर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव आ.चंद्रकांत पाटील ...
फैजपूरात उद्या अलखिजर वेल्फेअर मल्टीपर्पस सोसायटी तर्फे यावल रावेर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव
आ.चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार
![]() |
| आ.चंद्रकांत पाटील |
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे आज दि. ३ जुलै रोजी अलखिजर वेल्फेअर मल्टीपर्पस सोसायटी तर्फे माँ आयशा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या वतीने सकाळी १० वाजता खिरोदा रोड, वाटर फिल्टर जवळ फैजपूरला यावल रावेर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत निंबाजी पाटील उपस्थित राहणार असून तसेच प्रमुख उपस्थितीची उपस्थिती लागणार असून असे आयोजकांनी वाहन केले आहे. या कार्यक्रमाला अब्दुल मजीद जकरिया उपाध्यक्ष ऑल इंडिया मेमन फाउंडेशन, धनंजय शिरीष चौधरी NSUI महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, एजाज अब्दुल गफ्फार मलिक राष्ट्रवादी काँग्रेस महानगराध्यक्ष जळगाव, साजिद भाई फारुक शेख हारून शेठ सावदा, हाजी निसार जनाब सय्यद जावीद जनाब मारूळ, हाजी निसार खान यावल, हाजी जफर रोशन जळगाव, डॉक्टर तनवीर निसार फैजपूर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अलखिजर वेल्फेअर मल्टीपर्पस सोसायटी चे अध्यक्ष डॉ. दानिश शे. निसार, उपाध्यक्ष मुजम्मिल काजी मकबूल, सचिव शेख एजाज शेख हारून, उपाध्यक्ष शेख रफिक शेख अब्बास, खजिनदार अल्ताफ हाजी फिरोज खान, सहसचिव मोहम्मद अख्तर हनीफ, व सदस्य शे. अयाज शे. रियाज, शे. शोएब शे. आरिफ, शे. वसीम शे. अलियार, डॉ. कैफ असलम शे.यांनी केले आहे.

No comments