adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बुद्धिबळ स्पर्धेत पदमेश माळी,देवेश ढमाले, गिरीष पाटील जिल्हास्तरावर

 बुद्धिबळ स्पर्धेत पदमेश माळी,देवेश ढमाले, गिरीष पाटील जिल्हास्तरावर  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  दि.18/08/2025 रोजी सं...

 बुद्धिबळ स्पर्धेत पदमेश माळी,देवेश ढमाले, गिरीष पाटील जिल्हास्तरावर 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दि.18/08/2025 रोजी संपन्न झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील पदमेश रघुनाथ माळी याने सलग सहा राऊंड जिंकत धरणगाव तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला.तसेच 19 वर्ष वयोगटातील देवेश नंदलाल ढमाले व गिरीष दशरथ पाटील या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत आपले स्थान कायम राखुन या सर्व विद्यार्थ्यांनची निवड जिल्हा स्तरावर झाली आहे.तरी या सर्व विजयी विद्यार्थ्यांनचे इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव सी.के.पाटील, मुख्याध्यापिका सुरेख.एस.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एस.पाटील, विद्यालयाचे संचालक मच्छिंद्र पाटील,भरत पाटील यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री.डी.एन.पाटील, शशिकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले.तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधु -भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी विद्यार्थ्यांनचे अभिनंदन केले.

No comments