adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विरावली पीक संरक्षण संस्थेच्या चेअरमनपदी श्री कैलास राजधार पाटील यांची निवड..

 विरावली पीक संरक्षण संस्थेच्या चेअरमनपदी श्री कैलास राजधार पाटील यांची निवड.. भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) विराव...

 विरावली पीक संरक्षण संस्थेच्या चेअरमनपदी श्री कैलास राजधार पाटील यांची निवड..


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विरावली पीक संरक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकताच  बाजार समितीचे माजी सभापती तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वात बिनविरोध पार पडली होती. आज दि 12/08/2025 रोजी चेयरमन निवडीसाठी सभा निवडणूक अधिकारी आर के पवार यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. या मध्ये श्री कैलास राजधर पाटील यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हा. चेयरमन पदी मनीष पाटील यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, चोपडा विधानसभेचे आमदार चंद्रकांत सोनवणे, रावेर यावल विधानसभेचे आमदार अमोल जावळे, बाजार समितीचे मा. सभापती तथा मा. सरपंच तुषार पाटील, मा. सरपंच ईश्वर पाटील, मा. विकासो चेयरमन डीगंबर पाटील, विकासो चेयरमन युवराज पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस युवक ता. अध्यक्ष पवन पाटील, रवींद्र पाटील प्रकाश धुडकू पाटील, संचालक शालिक पाटील, गोरख पाटील, दशरथ निळे, पार्वाताबाई पाटील, सायरा तडवी, रवींद्र पाटील, राजेंद्र पाटील, संदीप ठानसिंग पाटील,प्रल्हाद जयसिंग पाटील, पिंटू पाटील, दिलीप निळे, बाळू निळे,पाटील, भागवत पाटील,विनोद पाटील, त्रंबक पाटील, सोपान पाटील, विजय पाटील, सुपडू तडवी, हिरालाल पाटील,समाधान पाटील, ग्रा. सदस्य नत्थू अडकमोल, महबूब तडवी,हमीद तडवी, बबन पाटील,विजयसिंह पाटील,सुमेरसिंग पाटील,दगडू पाटील, सुभाष पाटील,कैलास उखा पाटील, दिनकर पाटील, दगडू पाटील, तेजपाल पाटील, विजय पाटील, धनराज पाटील, शरद सुखलाल पाटील, जिभू निळे, किरण पाटील, हीरामण निळे,किशोर निळे, प्रदीप पाटील, देवेंद्र पाटील,राज पाटील,ईश्वर भास्कर पाटील, सुरेश बंडू पाटील, रमेश पाटील, काशिनाथ पाटील, दशरथ पाटील, अतुल पाटील, पितांबर निळे, ज्ञानेश्वर पाटील तसेच संस्थेचे सभासद व ग्रामस्थांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.

No comments