फैजपूर नगरपालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी ...
फैजपूर नगरपालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त फैजपुर शहरात जागतिक आदिवासी दिवस तडवी भिल्ल बांधवांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी क्रांतीकारी महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी तसेच नगरसेवक कलीम मणियार यांनी अभिवादन करून तडवी भिल्ल आदिवासी समाजाला इतिहास भाषा संस्कृती ची जनजागृती जतन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी तसेच जाकीर तडवी यांनी यावेळी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला जाकिर तडवी सर्वर तडवी कालू तडवी समीर तडवी टिपू तडवी शब्बीर तडवी वसीम तडवी नदीम तडवी गोलू तडवी मुजाहिद शेख इरफान तडवी बबन तडवी अशपाक तडवी साजिद शेख यांच्यासह आदिवासी तडवी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments