adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा

 रावेर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आदिवासी एकता परिषद रावेर  या सामाजिक संघटन...

 रावेर येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आदिवासी एकता परिषद रावेर  या सामाजिक संघटनाने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा केला.त्यात रावेर तालुक्यातील बहूसंख्ख आदिवासी बांधवांचा सहभाग ओरिजनल आदिवासी भिल,पावरा,तडवी भिल पारधी या आदिवासी जमातीचा समावेश होता. रुढी परंपरागत वाद्यसह पारंपरिक नृत्य करीत रॅलीची सुरूवात तडवी काॅलनी येथून करण्यात आली ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला.


कार्यक्रमाचे अध्यक्ष आप चांदनीबाई जब्बारसींग बारेला हे होते.प्रमुख वक्ते म्हणून व्ही.एस.नाईक सिनियर काॅलेजचे उप प्राचार्य.डाॅ.संदीप धापसे सर,प्रदीप सपकाळे,दिलीप कांबळे साहेब हे होते.कार्यक्रमाचे उद्घाटक रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डाॅ.विशाल जयस्वाल 

आदिवासी एकता परिषद जिल्हासचिव बी आर तडवी, जि.उपाध्यक्ष रहेमान तडवी,जि.अध्यक्ष प्रकाश सोनवणे,ता.अध्यक्ष गुरू बारेला,ता.उपा.गुलाब रुबाब तडवी,

जयस अध्यक्ष  जितू सोलंकी अनील बारेला,अँ.सरफराज तडवी, अँ फारूख तडवी कादर तडवी, चांदखा तडवी,अनील तडवी,सलीम तडवी,गफ्फार तडवी,अमजद तडवी.बी.डी.तडवी.फिरोज तडवी  ईश्वर भील,संजू गायकवाड,आनंद भील,युवराज भिल,पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील,पोलीस हवलदार विठ्ठल देशमुख व पोलीस स्टाॅप,तडवी काॅलनी आदिवासी समाज बांधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतले.

No comments