adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या सातपुडा अर्बन सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संपन्न

 फैजपूरच्या सातपुडा अर्बन सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संपन्न गुणवंत विद्यार्थी देशाचे भविष्य; नरेंद्र नारखेडे  इदू पिंजारी फैजपूर (संपाद...

 फैजपूरच्या सातपुडा अर्बन सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संपन्न

गुणवंत विद्यार्थी देशाचे भविष्य; नरेंद्र नारखेडे 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील सातपुडा अर्बन सहकारी सोसायटी ने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रम   आयोजित केला होता भविष्यात भारत देश महासत्ता होणार असून  त्यासाठी गुणवंत विद्यार्थी यांचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रसंगी केले 

 गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम फैजपूर येथील सातपुडा अर्बन सहकारी सोसायटी ने आयोजित केला होता अध्यक्षस्थानी संस्था चेअरमन नरेंद्र नारखेडे  होते याप्रसंगी संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली सभेत १०% टक्के लाभांश जाहीर करण्यात आला गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार     व्हा चेअरमन नितीन सर चौधरी संचालक चंद्रशेखर चौधरी  हेमराज चौधरी डॉ.पदमाकर पाटील गिरीश पाटील पांडुरंग सराफ  सुनील वाढे एस जे पाटील डॉ. प्रमोद पाटील कमलाकर भंगाळे विजय कुमार परदेशी केतन किरंगे अप्पा चौधरी वामन नेहते  धनंजय फिरके या मान्यवरांचे हस्ते करण्यात आला कार्यक्रमास डॉ. उमेश चौधरी किरण ओंकार चौधरी अनिल नारखेडे हर्षद महाजन रमेश सराफ संदीप भारंबे सुनील वाढे सौ नयना चौधरी सौ सुनीता किरण चौधरी भूषण नारखेडे अशोक भालेराव जितेंद्र भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन व्यवस्थापक काशीनाथ वारके यांनी केले विजय कुमार सावकारे  डिंगम्बर कोल्हे किशोर चौधरी विलास तायडे तुषार महाजन गौरव नारखेडे यांनी परिश्रम घेतले.

No comments