फैजपूर चे नारखेडे परिवाराचा जर्मनी देशात गणेशोत्सव इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील कवियत्री बहिणाबाई उत्तर ...
फैजपूर चे नारखेडे परिवाराचा जर्मनी देशात गणेशोत्सव
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे थोरले सुपुत्र विक्रांत नारखेडे हे सध्या जर्मनीत वास्तव्यास आहे त्याठिकाणी त्यांनी भारतीय संस्कृती नुसार गणेशोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे विधिवत स्थापना करून जर्मनीत वास्तव्यास असणारे मराठी बांधवांना एकत्रित करून उत्सवात दररोज आरती अथर्वशीर्ष पठन सर्वांना महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम सुरू आहे याप्रकारे असे विविध धार्मिक उपक्रम सतत आयोजित केले जातात पुण्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक शनिवार वाड्याची प्रतिकृती डेकोरेशन त्याठिकाणी तयार केले आहे त्यांना सौ प्रज्ञा विक्रांत नारखेडे व जर्मनीतील सर्व मराठी बांधव एकत्रितपणे सहकार्य करीत असतात.
No comments