गीताज्ञानयज्ञ परीक्षेत न्हावीच्यासौ. ज्योत्स्ना इंगळे महाराष्ट्रातून प्रथम इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - कर्नाटक राज...
गीताज्ञानयज्ञ परीक्षेत न्हावीच्यासौ. ज्योत्स्ना इंगळे महाराष्ट्रातून प्रथम
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- कर्नाटक राज्यातील शृंगेरी जिल्हा चिक्कमंगलुरु येथे गीता ज्ञानयज्ञ अंतर्गत संपूर्ण गीता पठण परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून न्हावी येथील सौ.ज्योत्स्ना त्र्यंबक इंगळे ह्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत . त्यानिमित्त त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन व २१ हजार रुपये खात्यात बक्षीस स्वरूपात वर्ग करण्यात आले. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments