फैजपूरात रोटरी क्लब स्थापन करणे संबंधी सभा संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूरला रोटरी क्लब स्थापन करण्यासंबंधी ...
फैजपूरात रोटरी क्लब स्थापन करणे संबंधी सभा संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूरला रोटरी क्लब स्थापन करण्यासंबंधी चोपडा रोटरी क्लब चे प्रेसिडेंट श्री पंकज बोरोले व माजी अध्यक्ष श्री व्ही एस पाटील यांची फैजपूर येथील इच्छुक रोटेरियन सोबत विचार विनिमय सभा संपन्न झाली. यावेळी चोपडा येथून अध्यक्ष श्री पंकज बोरोले व माजी अध्यक्ष श्री व्ही एस पाटील यांच्यासहित फैजपूर येथील पांडुरंग दगडू सराफ, राकेश जैन, अनंता नेहते, पप्पू चौधरी, प्रफुल कासार, मनीष माहुरकर, संदीप भारंबे, साजन चौधरी, सुरज गाजरे, रामदास बैरागी, सिद्धेश्वर वाघुळदे, राजेश महाजन, नंदकिशोर अग्रवाल, कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments