बुलढाणा जिल्हा आदिवासी कोळी महादेव जमात संघर्ष समितीची महत्त्वाची बैठक संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बुलडाणा :-...
बुलढाणा जिल्हा आदिवासी कोळी महादेव जमात संघर्ष समितीची महत्त्वाची बैठक संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलडाणा :- आज दिनांक 5/8/2025 रोजी बुलढाणा विश्रामगृह येथे आदिवासी कोळी महादेव जमात संघर्ष समिती गठीत करण्यात आली या बैठकीला प्रामुख्याने खालील प्रमाणे जमात बांधव उपस्थित होते श्री दशरथ दादा लोणकर निलेश दादा जाधव विष्णू भाऊ जाधव सुखदेव तायडे भागवत दादा गवळी निलेश भाऊ गवळी गंगाधर भाऊ तायडे अनंता भाऊ झाल्टे निलेश वरखडे अरुण सोनवणे श्रीराम खवले प्रवीण पवार किशोर गवळी सुरज झाल्टे संदीप निनाजी जाधव विलास जाधव रघुनाथ जाधव विशाल झाल्टे गजानन धाडे रामदास गवळी विठ्ठल जगन्नाथ तायडे संभाजी गवळी विजय बामंदे राजेंद्र भाऊराव जाधव अरुण सोनवणे गणेश पांडुरंग इंगळे इत्यादी जमात बांधव उपस्थित राहून या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी कोळी महादेव जमात संघर्ष समिती ची बैठका लावून एक महा अधिवेशन लवकरच घेण्यात येणार आहे तरी पुढील तालुक्याच्या तारखा उद्या दिनांक 6/8/2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे तरी कृपया पुढील लढाईसाठी तयारी करणार असल्याचे बैठकीत एकमताने ठराव घेण्यात आला आहे


No comments