लोकशाहीर साहित्यरत्न थोर समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी पारोळा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लोकशाहीर साहि...
लोकशाहीर साहित्यरत्न थोर समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
पारोळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लोकशाहीर साहित्यरत्न थोर समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती ग्रामपंचायत शेळावे बु मध्ये जयंती साजरी करण्यात आली... कार्यक्रमात उपस्थित
एकनाथ पवार भीम आर्मी तालुका पारोळा अध्यक्ष व भीम आर्मी तालुका उपाध्यक्ष प्रविण मिठाराम पारधी, विनोद बाळु पाटील, बबलू पाटिल, शुभम वाघ, बजरंग दल उपाध्यक्ष वैभव राजपूत, धनराज भाऊ, निकम रामकृष्ण पवार, आनंदा बिह्मडे, अनिल निकम, सुनील निकम, कल्पेश सोनवणे, भैय्या पाटील, राहुल राजपूत उपस्थित होते,


No comments