adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ती हारून नदवी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल फैजपूरला कौमी एकता फाउंडेशन तर्फे सत्कार

 मुक्ती हारून नदवी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल फैजपूरला कौमी एकता फाउंडेशन तर्फे सत्कार   इदू पिंजारी फैजपूर (सं...

 मुक्ती हारून नदवी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी यांची नियुक्ती झाल्याबद्दल फैजपूरला कौमी एकता फाउंडेशन तर्फे सत्कार  



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगावचे मुक्ती हारून नदवी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्त झाल्याबद्दल फैजपूर एका कार्यक्रमात कमी एकता फाउंडेशन तर्फे विविध मान्यवरांनी सत्कार करण्यात आले कौमी

 एकता फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरपरिषदेचे माजी  उपनगराध्यक्ष  कुर्बान यांनी मुक्ती हारून नदवी साहेब यांचा गुलाब गुच्छ देऊन सत्कार केला यावेळी आजी अब्दुल करीम सालार इरफान मेंबर चिनावल जावेद जनाब मारून अजगर सय्यद सावदा मेंबर हकीम चौधरी कौसर अली शौकत अली आवेश भांग्या आदी मान्यवर उपस्थित होते मुक्ती हारून नदवी यांनी कार्यक्रमात सांगितले की काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नकेले जातील त्यासाठी सर्वांचे सहकार्य असायला पाहिजे असे त्यांनी सांगितलेपदी नियुक्ती झाल्याबद्दल कमी एकता फाउंडेशन तर्फे सत्कार जळगावचे मुक्ती हारून नदी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्त झाल्याबद्दल फैजपूर एका कार्यक्रमात कमी एकता फाउंडेशन तर्फे विविध मान्यवरांनी सत्कार करण्यात आले कौमी

 एकता फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरपरिषदेचे माजी  उपनगराध्यक्ष  कुर्बान यांनी मुक्ती हारून नदवी साहेब यांचा गुलाब गुच्छ देऊन सत्कार केला यावेळी आजी अब्दुल करीम सालार इरफान मेंबर चिनावल जावेद जनाब मारून अजगर सय्यद सावदा मेंबर हकीम चौधरी कौसर अली शौकत अली आवेश भांग्या आदी मान्यवर उपस्थित होते मुक्ती हारून नदवी यांनी कार्यक्रमात सांगितले की काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नकेले जातील त्यासाठी सर्वांचे सहकार्य असायला पाहिजे असे त्यांनी सांगितले

No comments