ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात र...
ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले सविस्तर वृत्त असे की दि. १९/०८/२०२५रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई जी) यांचा वाढदिवानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुक्याच्या वतीने ऐनपुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले

No comments