adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा यावल 5508 शाखेतर्फे मयत खातेदाराच्या वारसाला 200000 दोन लाखाचा धनादेश वाटप

  महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा  यावल 5508 शाखेतर्फे मयत खातेदाराच्या वारसाला 200000 दोन लाखाचा धनादेश वाटप   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी  (संप...

 महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा  यावल 5508 शाखेतर्फे मयत खातेदाराच्या वारसाला

200000 दोन लाखाचा धनादेश वाटप  


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल येथील भुसावळ रोडवर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतील खातेदार मयत झाला असता बँकेतर्फे काढण्यात आलेल्या दोन लाख रुपये रकमेचा विमा धनादेश वारसाला देण्यात आला 

 याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेतर्फे ब्रँच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे यांच्याकडून मयताच्या वारसास

 लता पितंबर चौधरी  व दिपक चौधरी सुंदर

 नगरी यावल यांना दोन लाखाच्या धनादेश वाटप मयत व्यक्ती सुनील पितांबर चौधरी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खाते होते त्यांनी एलआयसी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा 436 रुपयाचा वार्षिक विमा काढलेला होता. त्याचे अल्पसाधारण निधन झाल्यामुळे त्यांच्या वारसाला दोन लाखाचा धनादेश वाटप करण्यात आला 

 त्याप्रसंगी ब्रांच मॅनेजर सचिन सूर्यभान काकडे असिस्टंट मॅनेजर  वैशाली नगराळे जानवी खोडे तसेच रोखपाल चेतनसिंह राजपूत मेसेंजर महेश दत्तात्रय खाचणे भूषण महाजन,  बँक सखी आश्विनी कोळी

No comments