फैजपूर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या मरजीयान शानू पठाण यांचे स्वागत इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकव...
फैजपूर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या मरजीयान शानू पठाण यांचे स्वागत
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरद पवार गट) च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आणि एमएसपी केअर मुंबईच्या अध्यक्षा मरजीयान शानू पठाण यांनी ऐतिहासिक शहर फैजपूर येथे भेट दिली. या प्रसंगी, कौमी एकता फाउंडेशनच्या वतीने नायरा पेट्रोल पंप येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेख कुर्बान सदस्य हमीद शेठ इरफान सेठ फारुख अब्दुल्ला अमजद शेठ जफर अली खाटीक समाजाचे जिल्हा अध्यक्ष अनवर खाटीक आकाश चौधरी आणि मान्यवर उपस्थित होते.

No comments