adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा येथे पैगंबर जंयती निमित्त "जुलुस"चे आयोजन

चोपडा येथे पैगंबर जंयती निमित्त "जुलुस"चे आयोजन  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  आज चोपडा येथे पैगंबर जंयती निमित्त ...

चोपडा येथे पैगंबर जंयती निमित्त "जुलुस"चे आयोजन 



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आज चोपडा येथे पैगंबर जंयती निमित्त "जुलुस"चे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी सुनिल पाटील (वाळकी, चोपडा )माजी जळगाव जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्या कडुन स्वागत कक्ष उभारून, मुस्लिम बांधवांचे गुलाब पुष्प देउन स्वागत करण्यात आले.ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आमदार बापुसाहेब कैलास पाटील, प्रमुख पाहुणे भाऊसाहेब प्रविण गुजराती,गोपाळ भाऊ सोनवणे, जियोद्दीन काझी, नोमान काझी, अशपाक पठाण सर, आदी उपस्थित होते 


आठवड्यात जगभरातील मुस्लिम मिलाद-उन-नबी साजरा करतात, ज्याचा शब्दशः अर्थ "पैगंबर यांचा जन्म" असा होतो. पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांचा जन्म इ.स. ५७० मध्ये मक्का येथे झाला आणि ते एक आदरणीय व्यापारी म्हणून वाढले, जे त्यांच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जात होते.

No comments