adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा

 सार्वजनिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा    अडावद ता चोपडा येथील विद्यालयात हिंदी दिना निमित्त नाटिका सादर करतांना विद्यार्थीनी व बाजु...

 सार्वजनिक विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा   

अडावद ता चोपडा येथील विद्यालयात हिंदी दिना निमित्त नाटिका सादर करतांना विद्यार्थीनी व बाजुला मुख्याध्यापक ए जे कदम व शिक्षक व शिक्षिका

अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक ए जे कदम अध्यक्ष स्थानी होते   यावेळी हिंदी विषयाच्या शिक्षिका  श्रीमती ज्योती ए पाटील व श्रीमती शुभांगी देशमुख   यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थीनीनी हिदी विषयाचे महत्व सांगून हिंदी गौरव गीते गायली हिंदी भाषेतील संवाद, एक एक पेड मा के नाम,कथा कथन तर नववी व दहावीच्या विद्यार्थीनीनी जगदीशचंद्र माधुर लिखीत एकांकि रीढ की हद्दी यावर हिंदी नाटीका सादर केली. हिंदी शिक्षिका श्रीमती शुभांगी देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात  मुख्याध्यापक ए जे कदम यांनी हिंदी दिना निमित्त या हिंदी राष्ट्रभाषा चे  विद्यार्थ्याना सविस्तर माहिती संगितली.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीमती ज्योती पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

No comments