अल-हिरा हायस्कूलची विद्यार्थिनी महविश पटेल स्पर्धेत तृतीय क्रमांकाने यश इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर आझाद गृप...
अल-हिरा हायस्कूलची विद्यार्थिनी महविश पटेल स्पर्धेत तृतीय क्रमांकाने यश
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर आझाद गृप तर्फे आयोजित सिरतुन्नबी या विषया वर आधारीत वकतृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत एकुण १३० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता त्या पैकी अल-हिरा हायस्कुल भुसावळ ची विद्यार्थिनी व जि.प.उर्दु मुलांची शाळा क्र.३ चे पदवीधर शिक्षक शहजादा सलीम पटेल यांची मुलगी महविश शहजादा पटेल हिने हायस्कुल गृप मधुन नुरे मुस्तफा या विषया वर आपल्या उत्कृष्ट प्रभावशाली वक्तृत्वा च्या आधारे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावुन हिरो रेंजर सायकल चे बक्षिस मिळवुन प्राविण्य मिळवुन दिले. या यशाबद्दल भुसावळ शहरातील कौतुक करण्यात आले.

No comments