आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या सुचनेनुसार गुळ प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले चोपडा प्रतिनिधी (संपा...
आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या सुचनेनुसार गुळ प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
०१/०९/२०२५ रोजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या सुचनेमुळे गुळ प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्यांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले
यावर्षी चोपडा तालुक्यात पर्जन्यमान कमी असल्यामुळे गुळ परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांना पुनर्भरणासाठी याचा फार मोठा लाभ होणार असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, संचालक गोपाल पाटील, विजय पाटील, किरण देवराज, कार्यकारी अभियंता उत्तमराव दाभाडे, उपविभागीय अभियंता भरत ओंबळे, आर. टी .पाटील, गणेश पाटील, कुणाल पाटील, दीपक चौधरी, प्रदीप बारी, प्रल्हाद कोळी, प्रताप अण्णा पाटील, प्रवीण पाटील, दीपक माळी,श्रीकांत पाटील,रवींद्र पाटील, भगवत कोळी, भगवान कोळी, सुभाष चव्हाण, दत्तात्रय पाट, रामलाल पावरा, संजय कोळी, महारू कोळी, किरण ठाकूर, भाईजी राजपूत, प्रदीप राजपूत, प्रकाश भाऊ, भिका पाटील, विठ्ठल कोळी, अमोल शेटे, पिंटू इंगळे, सतीलाल धनगर, गजेंद्र पाटील, नंदलाल पाटील, दिपक कोळी, रविंद्र पाटील, विशाल धनगर परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते


No comments