फैजपूर येथे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व आ अमोल जावळे यांचा सत्कार इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर ।येथील गावात...
फैजपूर येथे केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व आ अमोल जावळे यांचा सत्कार
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर ।येथील गावातील श्रीराम मंदिर तर्फे ना श्रीमती रक्षा ताई खडसे व आमदार अमोल जावळे यांचा सत्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार भारती जिल्हा अध्यक्ष नरेंद्र विष्णू नारखेडे व विषवस्थ मंडळ यांचे हस्ते करण्यात आला देशभरात सुरू असलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रम निमित्ताने दोन्ही मान्यवरांचे फैजपूर शहरात आगमन झाले होते याप्रसंगी गावातील श्रीराम मंदिरास भेट देऊन दर्शन व पूजा करून झालेल्या बैठकीत हा सत्कार करण्यात आला श्रीराम मंदिरास ना श्रीमती रक्षा ताई खडसे यांनी मदत व सहकार्य मिळाले आहे याबाबत अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी आभार मानले व तीर्थक्षेत्र विकास निधीतून पुढील काम करून मिळावे यासाठी मागणी केली आहे यावेळी विषवस्थ किरण चौधरी चंद्रशेखर चौधरी हेमराज चौधरी मिलिंद वाघुळदे काशिनाथ वारके नितीन राणे नितीन नेमाडे अनंत नेहते हिरालाल चौधरी विलास चौधरी भरत महाजन पिंटू तेली राकेश जैन हर्षल पाटील नारायण बापू चौधरी राकेश फेंगडे उजैन सिंग राजपूत संतोष मेढे जितेंद्र मनोजकुमार पाटील जयश्री चौधरी लता मेढे अनुराधा परदेशी व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments