adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपुर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहराध्यक्षपदी संदीप माळी यांची नियुक्ती

 फैजपुर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहराध्यक्षपदी संदीप माळी यांची नियुक्ती   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील ...

 फैजपुर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहराध्यक्षपदी संदीप माळी यांची नियुक्ती  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील संदीप माळी यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशाने फैजपुर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निवडी बद्दल उप नेते गुलाब भाऊ वाघ अनिल काकडे विधानसभा संपर्कप्रमुख दीपक भाऊ राजपूत जिल्हा प्रमुख रविभाऊ सोनवणे युवराज पाटील गोपाळ पाटील अमोल निंबाळे निलेश कपले यांनी अभिनंदन केले आहे संदीप माळी हे माळी समाजाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

No comments