उत्कृष्ट कार्याबद्दल नितिनकुमार भिकाजी मुंडावरे उपविभागिय अधिकारी अमळनेर यांचा गौरव १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम" अमळ...
उत्कृष्ट कार्याबद्दल नितिनकुमार भिकाजी मुंडावरे उपविभागिय अधिकारी अमळनेर यांचा गौरव
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम"
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम", ही राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरांवरील एकूण १२,५०० शासकीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये नाशिक विभागातून उप विभागीय अधिकारी या गटातून उप विभागीय अधिकारी, अमळनेर हे कार्यालय प्रथम क्रमांकाने निवडण्यात आले आहे. आपल्या कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपले व आपल्या चमूचे मनःपूर्वक अभिनंदन !
"१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम" अंतर्गत उपविभाग स्तरांव केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री.नितिन कुमार भिकाजी मुंडावरे उपविभागिय अधिकारी अमळनेर त्यांना हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले

No comments