चोपडा नगरपरिषद सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पीएमस्वनिधी लोककल्याण मेळाव्याचे आयोजन व कॉमन सर्विस सेंटर चे उपमुख्याधिकारी संजय मिसर यांच्...
चोपडा नगरपरिषद सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पीएमस्वनिधी लोककल्याण मेळाव्याचे आयोजन व कॉमन सर्विस सेंटर चे उपमुख्याधिकारी संजय मिसर यांच्या शुभहस्ते उद्घाटन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा नगरपरिषद जनअजीवका योजना सेवा पंधरवाडा अंतर्गत पंतप्रधान आत्मनिर्भर योजना लोक कल्याण मेळावाचे उद्घाटन व कॉमन सर्विस सेंटर यांच्या उद्घाटन आज मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या प्रेरणातून उपमुख्याधिकारी संजय मिसर यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी बँक अधिकारी एस बीआय बँकेचे देशपांडे साहेब यांनी लाभार्थ्यांना कागदपत्र पूर्तते बाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी बँक ऑफ इंडिया .बँक ऑफ बडोदा . बँक ऑफ महाराष्ट्र .सेंट्रल बँक . कॅनरा बँक .धरणगाव अर्बन बँक यांचे अधिकारी उपजीविका केंद्राचे अध्यक्ष माधुरी चौधरी ,उपाध्यक्ष रत्नप्रभा भावसार तसेच संदीप गायकवाड कर अधिकारी मयूर शर्मा लेखाधिकारी 'जितेंद्र मोरे पाणीपुरवठा अभियंता,प्रणव पाटील करनिरिक्षक, 'प्रमोद पाटील विद्युत अभियंता, 'चेतन अहिरराव साहेब नगररचनाकार, अरुण राजपूत समूह संघटक सुधीर चौधरी, प्रवीण राजपूत, संदिपा देशमुख मोनिका गुजराती, पूजा धीवर, सोनाली पाटील, सुवर्ण सोनार,पुनम सोनवणे, मालती शिंदे तसेच मोठ्या स्वरूपात शहरातील लाभार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन गणेश पाठक शहर अभियान व्यवस्थापक यांनी केले

No comments