चोपडा विधानसभा मतदारसंघातील निंबादेवी धरण व हरिपुरा धरणाचे जलपूजन कार्यसम्राट आ.श्री.प्रा.चंद्रकांत सोनवणे व मा. लोकप्रिय आ. सौ.लताताई चंद्...
चोपडा विधानसभा मतदारसंघातील निंबादेवी धरण व हरिपुरा धरणाचे जलपूजन कार्यसम्राट आ.श्री.प्रा.चंद्रकांत सोनवणे व मा. लोकप्रिय आ. सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा विधानसभा मतदारसंघातील निंबादेवी धरण व हरिपुरा धरणाचे जलपूजन कार्यसम्राट आ.श्री.प्रा.चंद्रकांत सोनवणे व मा. लोकप्रिय आ. सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते जलपुजन करण्यात आले.या प्रसंगी धरण पाण्याने तुडुंब भरलेले होते या प्रसंगी आ.श्री.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी निंबादेवी धरण येथे पर्यटन क्षेत्र करून सुविधा कशा देता येतील त्याची पाहणी केली.सुविधायुक्त पर्यटन क्षेत्र करण्याविषयी सागितले.या प्रसंगी मा.आ.सौ.लताताई चंद्रकात सोनवणे.सौ. मोहन माला नाझीरकर तहसीलदार यावल व वनविभाग अधिकारी, श्री.बबलु भाऊ कोळी उपसभापती, सूर्यभान पाटील सर, भरत चौधरी सर, विकास साळुंखे, समाधानभाऊ सोनवणे,गोटुभाऊ सोनवणे,लक्ष्मण बडगुजर, अविनाश पाटील, अनिल बडगुजर, प्रमोद सोनवणे, कैलास साळुंखे, अण्णा कोळी, विनायक पाटील, गोकुळ कोळी, दिनू महाजन, विनोद खेवलकर, सुधाकर पाटील, संजय कोळी, पिना कोळी,मिलिंद कोळी, सोनु महाजन, बाळु पाटील, भरत अशोक चौधरी, तुषार ठोसरे शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments