बुलडाणा जिल्ह्यात कोळी महादेव जमातीची एक जिल्हा एक संघटना सदस्य नोंदणीला सुरुवात अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बुलडाण...
बुलडाणा जिल्ह्यात कोळी महादेव जमातीची एक जिल्हा एक संघटना सदस्य नोंदणीला सुरुवात
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बुलडाणा :- जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यामधील ग्राम सातळी येथे आदिवासी कोळी महादेव जमातीची एक जिल्हा एक संघटना जमात सदस्य नोंदणीला सुरुवात ज्येष्ठ समाजसेवक भागवत भाऊ गवळी यांच्या प्रयत्नांना यश
सातळी येथे महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचे पूजन करून एक जिल्हा एक संघटना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात या कार्यक्रमाला बुलढाणा तालुक्यामधून ज्येष्ठ समाजसेवक माननीय गणेश भाऊ इंगळे यांनी मार्गदर्शन केले
संग्रामपुर तालुक्यामधून ज्येष्ठ समाजसेवक माननीय दशरथ भाऊ लोणकर यांचे मार्गदर्शन केले नांदुरा तालुक्यामधील ज्येष्ठ समाजसेवक पुरुषोत्तम भाऊ झाल्टे यांची उपस्थिती लाभली
. खामगाव तालुक्यात मधील युवा आंदोलक निलेश भाऊ गवळी यांची उपस्थिती लाभली
मलकापूर तालुक्यामधील गजानन भाऊ धाडे संदीप सपकाळ उपोषण करते यांची उपस्थिती लाभली
जळगाव जामोद तालुक्यामधील गोपाल भाऊ धुळे अनंता भाऊ झाल्टे यांच्यासह शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये एक जिल्हा एक संघटना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून लवकरच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये समाज बांधवांच्या साक्षीने समज तेथे सदस्य नोंदणी शाखा अभियानाला लवकरच सुरुवात होत असून सर्वांनी सहकार्या करावे.


No comments