adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात संभाजी पुरीगोसावी यांचा भव्य सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मानले आभार..!!

  तालुका पोलीस ठाण्यात संभाजी पुरीगोसावी यांचा भव्य सत्कार  वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मानले आभार..!!   सौ. संगीता इंनकर ( सोलापूर जिल्हा ) प...

  तालुका पोलीस ठाण्यात संभाजी पुरीगोसावी यांचा भव्य सत्कार  वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे मानले आभार..!!  


सौ. संगीता इंनकर ( सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व आदरणीय पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर साहेब यांच्या हस्ते समाजकारणी संभाजी पुरीगोसावी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी पोलीस निरीक्षकांकडून होणारा हा सत्कार पाहून पुरीगोसावी चांगलेच भावुक झाले. त्यांनी पोलीस निरीक्षकांचे आभार मानत त्यांच्याकडून होत असलेल्या समाजहिताच्या कार्याची प्रशंसा केली.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांची महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात वेगळीच ओळख आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दलचा विश्वास व आपुलकी अधिक वृद्धिंगत होत आहे. पुणे ग्रामीण विभागातील विविध पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर यांनी उत्कृंष्ट सेवा दिली... सध्या सोलापूर ग्रामीण पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचा पदभार पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील

No comments