जनता शिक्षण मंडळाचे सहसचिव सुधाकर झोपे यांचा सत्कार इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर - येथूनच जवळच असलेल्या खिरोद...
जनता शिक्षण मंडळाचे सहसचिव सुधाकर झोपे यांचा सत्कार
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर - येथूनच जवळच असलेल्या खिरोदा येथील - जनता शिक्षण मंडळाच्या सहसचिव पदी लोकसेवक मधुकरराव चौधरी माध्यमिक आश्रम शाळा लोहारा चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर चांगदेव झोपे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा धनाजी नाना महाविद्यालयातील रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप तायडे, डॉ. शंतनु महाजन, म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ललित कुमार , डी ई चौधरी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना सुधाकर झोपे म्हणाले माझ्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व नवीन टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे आत्मसात करावी यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करीन.

No comments