अमन तडवी यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ येथील सेंट अलायसेस हायस्कूल येथे सुरू ...
अमन तडवी यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ येथील सेंट अलायसेस हायस्कूल येथे सुरू असलेल्या तालुका बुद्धिबळ स्पर्धेत के. नारखेडे येथील सातवीचा विद्यार्थी अमन जावेद तडवी हा विजयी झाला असून त्याची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. त्याला या स्पर्धेसाठी गुरुजन व वडील महावितरण कंपनी साकेगाव येथे कार्यरत कर्मचारी जावेद नुरखा तडवी घरातील ज्येष्ठ वडीलधारी मंडळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अमन तडवी याच्या निवडीने त्याचे वडीलांचे मुळगांव चुंचाळे तालुका यावल सह सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments