adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थेपडे म्हसावद विद्यालयाचे तालुकास्तरीय 17 आणि 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश

 थेपडे म्हसावद  विद्यालयाचे तालुकास्तरीय 17 आणि 19 वर्ष वयोगटातील  विद्यार्थ्यांचे  मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश  जळगाव जिल्हा प्रतिनिधी समा...

 थेपडे म्हसावद  विद्यालयाचे तालुकास्तरीय 17 आणि 19 वर्ष वयोगटातील  विद्यार्थ्यांचे  मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्वा. सै. प. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद ता.जि. जळगाव येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक विजय मिळवून शाळेच्या लौकिकात यशाचा आणखी एक तुरा रोवला आहे. स्पर्धा प्रकार आणि तालुका स्तरीय विजेते विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे---

*17 वर्ष आतील मुली गोळा फेक*

 *अक्षदा राजू भोई  प्रथम क्रमांक*

*रूपाली पंढरीनाथ कोळी 2 रा क्रमांक*

*1500 मीटर Running*

*लक्ष्मी विठ्ठल चित्ते प्रथम क्रमांक*

*17 वर्ष आतील  मुलं*

*भाला फेक* 

*दर्शन शरद पाटील प्रथम क्रमांक*

*कपिल रवींद्र पारधी 3 राक्रमांक*

*गोळा फेक*

*भावेश विठोबा महाजन 2 रा क्रमांक*

*थाळी फेक*

*दर्शन शरद पाटील 2 रा क्रमांक*

*3000 मीटर Running*

*रेहान कालू पटेल प्रथम क्रमांक*

*19 वर्षा आतील मुले*

*1500मीटर Running*

*जयेश विलास कोळी प्रथम क्रमांक*

*3000 मीटर Running*

दिवेश समाधान सोनवणे प्रथम क्रमांक

       तालुकास्तरावर विजय मिळवून यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरवर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांसोबत क्रीडा शिक्षक श्री राहुलसिंग  गिरासे सर होते. संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ. केदारजी थेपडे साहेब,  शाळेचे मुख्याध्यापक श्री. पी. डी.चौधरी सर, उपमुख्याध्यापक श्री. जी डी बच्छाव सर, पर्यवेक्षक के पी पाटील सर, शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री राहुल गिरासे सर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे  आणि सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments