यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुका बैठक संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- .हेमकांत गायकवाड) दि.१९ ऑक्टोंबर रोज...
यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) तालुका बैठक संपन्न
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- .हेमकांत गायकवाड)
दि.१९ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यावल तालुका बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यावल तालुका शेतकरी संघ सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच उपस्थित जिल्हाअध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा ताईसाहेब प्रतिभा शिंदे, राजेश भाऊ वानखेडे, हाजी हारून सेठ, कुर्बान भाई, भगतसिंग बापू पाटील, कादिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. तरी या बैठकीस यावल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य उपस्थित बैठकीचे विषय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका निवडणूक नियोजन आणि आढावा. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या यावल तालुक्यातील विविध सेलचे सर्व तालुकाध्यक्ष,व त्यांचे कार्यकारिणी सदस्य, शहराध्यक्ष व शहर पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments