सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी एकता दौड अडावद पोलीस स्टेशन तर्फे संपन्न चोपडा ता. प्रतिनिधी रविन्द्र कोळी (संपाद...
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी एकता दौड अडावद पोलीस स्टेशन तर्फे संपन्न
चोपडा ता. प्रतिनिधी रविन्द्र कोळी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अडावद येथे पोलिस विभागातर्फे झालेल्या एकता दौड चा.अडावद येथे आज सकाळी ०७.०० वाजता सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त रन फॉर युनिटी एकता दौड जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखालीआयोजित करण्यात आली होती.अडावद पोलिस स्टेशन पासुन १ कि.मी.पर्यंत ही दौड काढण्यात आली.पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ तसेच सर्व पोलिस प्रशासन अडावद परिसरातील सर्व ग्रामपोलीस पाटील पत्रकार डॉक्टर ग्रामस्थ तरुण मित्र यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रन फॉर युनिटी एकता दौड यशस्वीरित्या पार पडली


No comments