शालिग्राम भिरुड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार इदू पिंजारी फैजपूर- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिक्षक नेते त...
शालिग्राम भिरुड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार
इदू पिंजारी फैजपूर-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शिक्षक नेते तथा जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव चे मा. अध्यक्ष दादासो. शालिग्राम भिरुड यांचा सेवापूर्ती सोहळा आज महाराष्ट्र राज्यातून आलेल्या हजारो गुरुजनांच्या उपस्थितीत पार पडला . सेवापुर्ती निमित्त शालिग्राम भिरुड यांचा सत्कार केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ. राजू मामा भोळे, आ. किशोर दराडे , खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मेजर नाना वाणी, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे,भाजपच्या जिल्हा सरचिटणीस डॉ.केतकीताई पाटील,डायटचे सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
No comments