लातूर जिल्हा राष्ट्रीय लोक न्यास आंदोलन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला . उत्तम माने लातुर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लातूर ...
लातूर जिल्हा राष्ट्रीय लोक न्यास आंदोलन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
उत्तम माने लातुर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर येथे दिनांक 16 /10/ 2025 रोजी 12:30 वाजता गुरुवार रोजी लातूर येथील पत्रकार भवन येथे खालील अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक न्यास बैठक राष्ट्रीय कार्याध्यक्ष कल्पनाताई इनामदार तसेच टावरी सर दत्ताभाऊ आवरी, आंसर शेखयांच्या मार्गदर्शनाखाली च्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला व निलंगा प्रतिनिधी ऑ. नारायण सोमवंशी यांनी संघटना बांधणी संबंधी मनोगत व्यक्त केले तसेच शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी कदम उत्तमराव यांनी संघटनेच्या वतीने प्रखर् मनोगत व्यक्त केले ग्रामीण भागात ग्राउंड वर येणाऱ्या काम करीत असताना निस्वार्थ, निस्पृह, जातीभेद ,धर्मभेद न मानता लोकाभिमुख, लोक उपयोगी ,भ्रष्टाचार मुक्त ,जनसेवा करणे, राष्ट्रीय हित लक्षात ठेवून लोकशाहीला गालबोट न लागता अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन करणे ग्रामीण भागापर्यंत कार्यकर्त्याने करणे गरजेचे आहे ही काळाची गरज आहे अण्णा हजारे लातूरला 22 वेळा आले त्यांच्या विचाराचा किती फायदा लातूरवासीयांना झाला हा प्रश्न उद्भवतो माझा आदर्श गाव योजने संबंधी अण्णांची दोनदा संपर्क आला म्हणून विविध संघटनेच्या माध्यमातून पत्रकारितेच्या माध्यमातून अन्नाच्या संघटनेच्या माध्यमातून समाज उपयोगी जन आंदोलन शिरूर शिरूर ंत पाळ तालुक्यात उपोषण रस्ता रोको लेखी निवेदन शासनाला शासनाच्या प्रतिनिधींना देणे राष्ट्रीय एकात्मतेच्या राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावे समतेचा प्रचार आणि प्रसार ते करण्याकरता करीत असतो तसेच बैठकीला जिल्ह्यातून दहा तालुक्यातून अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय संघटनेच्या बैठकीला महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक तात्यासाहेब नंदवे यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्री रामेश्वर सूर्यवंशी यांनी केले.

No comments