adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहो साहेब थोडं तरी लक्ष द्यानां आश्रम शाळेतील ३ रे अपत्य असणारा कर्मचारी २० वर्षपासून सेवेत कसा हे तरी सांगांना? करीत फसवणूक शासनाची संस्थाचालक व मुख्याध्यापक की प्रकल्प कार्यालय कोण घालतंय पाठीशी ?

 अहो साहेब थोडं तरी लक्ष द्यानां आश्रम शाळेतील ३ रे अपत्य असणारा कर्मचारी २० वर्षपासून सेवेत कसा हे तरी सांगांना? करीत फसवणूक शासनाची संस्था...

 अहो साहेब थोडं तरी लक्ष द्यानां आश्रम शाळेतील ३ रे अपत्य असणारा कर्मचारी २० वर्षपासून सेवेत कसा हे तरी सांगांना?

करीत फसवणूक शासनाची संस्थाचालक व मुख्याध्यापक की प्रकल्प कार्यालय कोण घालतंय पाठीशी ? 


 जळगाव प्रतिनिधी :- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल  तालुक्यातील येथील आश्रम शाळा पातरखेडा ता. एरंडोल जि. जळगाव या ठिकाणी एक अनुदानित आश्रम शाळेत संस्थेकडून कर्मचारी भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे तिसरे अपत्य असल्याबाबत शासनाची तसेच त्यास संस्थाचालक यांनी तीन अपत्य असल्याबाबत कर्मचारीची माहिती असताना व मुख्याध्यापक प्रकल्प कार्यालय यांच्याकडे तिसरे अपत्य अपत्याची माहिती सादर केलेली असून जनतेकडून बोलले जात असताना देखील यांना पाठबळ देत असून राजरोसपणे अद्यापही कार्यरत आहेत अशी माहिती सादर केली होती परंतु सदरची माहिती गावातील सुज्ञ नागरिक व विद्यार्थ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती मिळालेली असुन याबद्दल गेल्या काही दिवसांपुर्वी पाठपुरावा सुरू आहे बेकायदेशीरित्या काम करणाऱ्या वर कर्मचारी यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर उचित कार्यवाही करण्यात यावी अशी माहिती जनसामान्यांकडून चर्चिले जात आहे. तीन अपत्य असतानाही त्यांना दोन अपत्य असल्याबाबतची खोटी माहिती दिली आहे - व शासन सूचना दिनांक २८/०३/२००५ चे उल्लंघन केलेले आहे असे समजते. श्रीमती स्वाती खुशालराव जोगदंड अधीक्षक जिल्हा कारागृह वर्ग दोन उपाध्यक्ष मध्यवर्ती कारागृह पर्यावरण दिनांक १५/०३/२०१२ पासून रुजू झाल्या होत्या यांनी शासन सेवेत नियुक्तीपूर्वीच तीन अपत्य आहेत अशी त्यांनी खोटी माहिती दिल्याचे सिद्ध झाले होते तीन अपत्य असल्याबाबत खोटी माहिती दिली व शासन अधिसूचना दि. २८/०३/२००५ नंतर सिद्ध झाले मुळे त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ च्या ८ खाली करण्यात आलेल्या विभागीय चौकशीमध्ये दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने शासकीय सेवेतून ही शिक्षा मा.उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचीका क्र.५१४५/२०१९ सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात आलेले आहे. याबाबतीत तरी मग का पातरखेडा आश्रम शाळेतील अधिकारी व कर्मचारी अद्यापपर्यंत सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले नाही शासनाकडून आदेश देवून ही त्यांचेवर कारवाई का करण्यात आली नाही. तरी अशा प्रकारे शासनाची व जनतेची दिशाभूल करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करीत सदर कर्मचारी यास २० वर्षांपासून दिला जाणारा पगार संस्थेच्या अनुदानातून वसुल करण्यात यावा अशी मागणी होत आहे.

No comments