चुंचाळे पिक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी विनोद पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कलिदंर तडवी यांची बिनविरोध निवड भरत कोळी यावल ता. प...
चुंचाळे पिक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी विनोद पाटील तर व्हाईस चेअरमनपदी कलिदंर तडवी यांची बिनविरोध निवड
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील चुंचाळे येथील पिक संरक्षण सोसायटी या संस्थेची सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राजपूत यांच्या नेतृत्वाखाली १३ च्या १३ जागां बिनविरोध निवडून आल्या होत्या बिनविरोध निवडून आलेले सदस्य रवींद्र नामदेव पाटील, दिलीप नेमीदास नेवे, चंद्रकांत तुकडू चौधरी, विनोद लीलाधर पाटील, हिरामण मोतीराम पाटील, कलिंदर नथ्थु तडवी, दत्तू दयाराम कोळी, शेणफडू गोबा पाटील, चमेलीबाई काशिनाथ पाटील, अनुसया रघुनाथ पाटील, गणेश ठाकूरदास चौधरी,जुम्मा हसन तडवी, शुभम रवींद्र सोनवणे असे आहेत चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड दिनांक ९ रोजी चुंचाळे पिक संरक्षण सोसायटीत निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे, व माजी चेअरमन प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी एक एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली संपूर्ण निवडणूक ही माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल राजपूत, यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी चुंचाळे वि.का.सो चेअरमन सुनील नेवे व्हाईस चेअरमन इस्माईल तडवी, पीक संरक्षण चे माजी चेअरमन प्रदीप पाटील, बोराळे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उज्जैनसिंग राजपूत,रवींद्र पाटील, राजू सोनवणे, दगडू तडवी, जिजाबाराव पाटील, विश्राम पाटील ,प्रल्हाद चौधरी, शेखर तडवी, चुंचाळे तंटामुक्ती अध्यक्ष धनसिंग पाटील, सुकलाल राजपूत, गोकुळ कोळी ज्ञानेश्वर पाटील, नत्थु तडवी, मानसिंग राजपूत, लतीब तडवी , नितीन राजपूत , सोपान सावळे, समाधान पाटील , मेहेरबान मनवर तडवी , नारायण सोनवणे, सचिव सुरेश कोळीआदी उपस्थित होते
शेतकरी हिताचे कार्य करु असे नवनिर्वाचीत चेअरमन विनोद पाटील यांनी सांगितले

No comments